Monday, September 28, 2020
घर राष्ट्रीय 'छोट्या केजरीवाल' याची ट्विटरवर जादू

‘छोट्या केजरीवाल’ याची ट्विटरवर जादू

आज दिल्ली निवडणुकांचे निकाल जाहीर झाले . निर्विवादपणे आप या पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे . अरविंद केजरीवाल यांचे सर्व स्तरातून सर्व प्रकारे कौतुक होत आहे . अशातच एका गोंडस लहान मुलाने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे . त्याने दस्तुरखुद्द ‘ आप ‘ या पक्षाचेपण लक्ष वेधून घेतलं आहे . या लहान मुलाने गळ्यात मफलर , डोक्यावर टोपी , डोळ्यावर चष्मा आणि हलकीशी मिशी अशा अगदी केजरीवाल यांच्यासारखा पोशाख केला आहे . त्याला सर्वानी लाडाने ‘ ज्युनिअर केजरीवाल ‘ असं नाव दिल आहे . तो सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहे .

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | ndtv

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce