Monday, August 10, 2020
घर इतर 'गरिब कल्याण अन्न योजना' नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार : पंतप्रधान मोदी

‘गरिब कल्याण अन्न योजना’ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार : पंतप्रधान मोदी

आज संध्याकाळी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली. त्या घोषणेनुसार आता देशाच्या तब्बल ८० कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत ‘गरिब कल्याण अन्न योजना’ मार्फत मोफत धान्य दिलं जाणार आहे. यामध्ये दर महिन्याला पाच किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहे. तसेच त्यासोबत प्रत्येक परिवाराला दर महिन्याला एक किलो डाळ मोफत दिली जाणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या तुलनेत कोरोनाच्या बाबतीत भारत हा स्थिर स्थितीत आहे; मात्र नागरिकांकडून अनलॉकमध्ये निष्काळजीपणा वाढतोय ही चिंतेची बाब आहे अशी खंतही व्यक्त केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- Divyamarathi | Maharashtratimes | loksatta | marathi.abplive

Web Title : Narendra modi address nation today

आजचे व्यंगचित्र

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

ताजी बातमी

विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले आहे | #FinalYearExam #SupremeCourt

संरक्षण क्षेत्रही होणार आत्मनिर्भर! 101 संरक्षण सामानांच्या आयातीवर बंदी

परदेशातून आयात होणाऱ्या १०१ संरक्षण उत्पादनांवर बंदी । #RajnathSingh #AtmnirbharBharat

नवीनतम टिप्पणी