Sunday, January 24, 2021
Home राष्ट्रीय मुच्छड पानवाल्यामुळे नवाब मलिक यांचा जावई अडचणीत; एनसीबीने बजावलं समन्स

मुच्छड पानवाल्यामुळे नवाब मलिक यांचा जावई अडचणीत; एनसीबीने बजावलं समन्स

ड्रग्ज प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर कारवाई करण्यात आल्यानंतर अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचा जावई (Nawab Malik) अडचणीत आला आहे. अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडून (NCB) समीर खान यांना समन्स बजावण्यात आलं असून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. समीर खान हे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांचे पती आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- amarujala | livehindustan | yahoo

Web Title: Ncp Minister Nawab Malik’s Son In Law Summoned In Muchhad Paanwala Drugs Case 

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी