घर राष्ट्रीय लॉकडाउन : देशात १०० कोटींचा ऑनलाईन व्यवहार

लॉकडाउन : देशात १०० कोटींचा ऑनलाईन व्यवहार

देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारकडून ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आता लॉकडाउन ४.० सुरु झाला आहे. संपूर्ण देशाने या लॉकडाउनच्या काळात एक विक्रम केला आहे. सध्या सगळ्या बाजारपेठा बंद असल्या तरी बहुतांश व्यवहार हे ऑनलाईन माध्यमांच्या रूपातून सुरु आहेत. नुकताच हाती असलेल्या माहितीनुसार देशाने २ महिन्यांच्या लॉकडाउनच्या काळात तब्बल १०० कोटींचा ऑनलाईन व्यवहार केला आहे. यामध्ये अन्नधान्यासह औषधांच्या खरेदीवर अधिक भर दिला गेला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel