Sunday, January 24, 2021
Home इतर तामिळनाडूत कोरोनाचा पहिला बळी; देशातील मृतांचा आकडा ११वर

तामिळनाडूत कोरोनाचा पहिला बळी; देशातील मृतांचा आकडा ११वर

कोरोनामुळे तामिळनाडूत एकाचा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे तामिळनाडूत पहिला बळी गेला असून देशातील कोरोनामुळे दगावणाऱ्यांचा आकडा ११वर पोहोचला आहे. तामिळनाडूतील मदुराई येथील राजाजी रुग्णालयात या ५४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधूमेह आणि हायपरटेन्शनचा त्रास होता. त्यामुळे त्याची प्रकृती वारंवार खालावत गेल्याने आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | hindi.news18

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी