घर इतर वाढदिवसानिमित्त मोदींनी मागितल्या ‘या’ पाच गोष्टी, पोस्ट केली Wish List

वाढदिवसानिमित्त मोदींनी मागितल्या ‘या’ पाच गोष्टी, पोस्ट केली Wish List

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी ७० वा वाढदिवस साजरा केला. (Narendra Modi) राजकारण, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातून जगभरातील वेगवेगळ्या दिग्गजांनी मोदींनी सोशल नेटवर्किंगवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ट्विटरवरही मोदींच्या वाढदिवसाची चांगलीच चर्चा होती. वाढदिवस संपल्यानंतर मध्यरात्री मोदींनी ट्विटरवरुन शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच गिफ्ट म्हणून आपल्याला काय हवे आहे हे ही सांगितलं आहे. “अनेकांनी मला वाढदिवसानिमित्त काय हवं आहे असं विचारलं. त्यामुळेच मी तुम्हाला माझी विश लिस्ट सांगत आहे,” असं म्हणत पाच गोष्टींची यादीच दिली आहे. ती यादी पुढीलप्रमाणे…

> मास्क वापरा आणि योग्य पद्धतीने घाला

> सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करा. दोन फूट अंतर हे कायम लक्षात ठेवा

> गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा

> रोगप्रतिकारशक्ती वाढवा

> आपल्या पृथ्वीला अधिक सशक्त बनवा

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | lokmat | ndtv

Web Title : people Asked What I Want For My Birthday Here Is What I Seek Right Now Pm Modi

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday

पाकिस्तानवर दबाव; कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा होणार

आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या भीतीने पाकिस्तानने हा निर्णय घेतला | #Pakistan #KulbhushanJadhav #PunishmentReview
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel