घर इतर राम मंदिर भूमीपूजनाला विरोध, अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल

राम मंदिर भूमीपूजनाला विरोध, अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल

येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन (Ram Temple) होणार आहे. मात्र या भूमिपूजनावरून अनेक वाद सुरु झाले आहे. अशातच एका प्रत्रकाराने राम मंदिर भूमी पूजनाला विरोध दर्शवला असून अलाहाबाद (allahabad) हायकोर्टात एक याचिका दाखल (Petition filed) केली आहे. त्या याचिकेमध्ये त्याने राममंदिराचं भूमीपूजन म्हणजे अनलॉक 2 च्या गाईडलाईन्सचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- marathi.abplive

Web Title : Petition filed in allahabad high court demanding ban on Ram Temple land worship

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द – अनिल परब

एसटीची हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्यात आली | #STBus #DiwaliSpecial #NoExtraPrice #AnilParab

मोदींचे ‘राजकीय गुरू’ – गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन

मोदी यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध होते | #NarendraModi #KeshubhaiPatel #Died

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १३५४ नवीन रुग्ण

आतापर्यंत ८८% रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronacases #1354newcases

भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचे पाय लटपटत होते

भीतीने पाकिस्तानने अभिनंदन यांची सुटका केल्याचा दावा | #India #Pakistan #AbhinandanVarthaman #Released
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel