घर इतर उत्तर प्रदेश : हेलिकॉप्टर कोसळून पायलटचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेश : हेलिकॉप्टर कोसळून पायलटचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेश मधील आझमगडमध्ये सरायमीर भागात एक छोटं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. (Helicopter crashes in Uttar Pradesh) या दुर्घटनेत पायलटचा जागीच मृत्यू झाला. या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा शोध अद्याप सुरू आहे. सरयामीर स्टेशन परिसरात खैरुद्दीन पूरजवळ या हेलिकॉप्टरचा अपघात (Helicopter Accident) झाला आणि ते जमिनीवर कोसळलं. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य सुरू आहे. सोमवारी ११.२० मिनिटांनी हा अपघात घडला. या अपघातामागचं नेमकं कारण अजून कळू शकलेलं नाही.

सविस्तर माहितीसाठी :- oneindia | zeenews | amarujala

Web Title : Pilot killed after helicopter crashes in Uttar Pradesh’s Azamgarh

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel