Saturday, December 5, 2020
घर इतर प्रत्येक भारतीयाला करोनाची लस मिळणारच; पंतप्रधान मोदींचं आश्वासन

प्रत्येक भारतीयाला करोनाची लस मिळणारच; पंतप्रधान मोदींचं आश्वासन

सध्या देशातील करोनाबाधितांची संख्या कमी होत असली तर संकट अद्याप पूर्णपणे टळलेलं नाही. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “जेव्हा करोनाची लस भारतात येईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येईल. कोणालाही यापासून वंचित ठेवलं जाणार नाही,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांनी हा दावा केला. तसेच “करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं वेळेवर महत्त्वाची पावलं उचलली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात आपल्याला यश मिळालं. लॉकडाउन लागू करण्याचं आणि अनलॉक करण्याची वेळही योग्यच होती,” असं मोदी म्हणाले. 

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | amarujala | livehindustan | headlinehindi

Web Title: Pm Modi Says All Indians Will Get Coronavirus Vaccine

संबंधित बातम्या

व्हॅक्सीन ट्रायलच्या 14 दिवसांनंतर हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज कोरोना पॉझिटीव्ह

'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे | #AnilVij #HaryanaHealthMinister #TestCoronaPositive

शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहुळ यांनी घेतली मिरलखेल व पिंगळी येथील शाळांची भेट

परभणी शहर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा वगळून जिल्ह्यातील सर्व इयत्ता 10 व 12 विचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले आहे. गुरुवारी 3 डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी...

तीन दिवसात तेजी,सोने दिड तर चांदीत पाच हजारांची वाढ

जळगांव : तीन दिवसांत सोने 1500 रुपये तोळा तर चांदी 5 हजार रुपये प्रति किलीने वाढली. फायजर कंपनीच्या लसीकरण्यासाठी युकेची मान्यता मिळाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची माहिती

बाबासाहेबांचे स्मारक आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक महाविकास आघाडी सरकार २०२३ पर्यंत उभारेल', असा विश्वास...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel