घर इतर आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा!

आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा!

आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात (Navratri 2020) झाली आहे. नवरात्रीचं पावन पर्व दुर्गामातेसाठी समर्पित आहे. देवी दुर्गेला शक्ती आणि उर्जेचं प्रतिक मानलं जातं. नवरात्रीत दुर्गेच्या सर्व नऊ रुपांची विधिवत पूजा अर्चा केली जाते. असं मानलं जात की, नवरात्रीच्या पावन पर्वात देवी दुर्गेची पुजा करून घटस्थापना केल्याने मनातील सर्व इच्छा आकांशा पूर्ण होतात. या दिवसाचे महत्व जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासीयांना या पावन पर्वाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | hindustantimes | ndtv | timesofindia

Web Title: PM Modi wishes on Navratri, hopes for positive change in lives of the poor

Shrutika Kasar
Author: Shrutika Kasar

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

ही मालिका नेमकी कोणती आहे असा प्रश्न अनेकांना पडला | #ZeeMarathi #TuzyatJivRangala #GoingtoEnd #Soon

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases