घर राष्ट्रीय मोदींच्या परदेश दौऱ्यावर झाला ४४६ कोटी खर्च

मोदींच्या परदेश दौऱ्यावर झाला ४४६ कोटी खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे 2014 पासून नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे संबंध सुधारण्यासाठी हे दौरे करणे महत्वाचे आहे असे जरी सांगण्यात येत असले किंबहुना आवश्यक जरी वाटत असले तरी या दौऱ्यांवर होणाऱ्या खर्चाचे आकडे ऐकून कोणालाही धक्का बसेल. काही दिवसांपूर्वी याच विषयावरून मोदींच्या परदेश वाऱ्याच्या खर्चाविषयी विचारणा करण्यात आली होती, ज्यावर परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधर यांनी लेखी उत्तर देऊन पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर पाच वर्षात सुमारे 446 कोटी खर्च झाल्याचे सांगितले.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratims.indiatimes | loksatta | lokmat | msn

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel