Monday, September 20, 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीगढमध्ये राजा महेंद्रप्रताप सिंह विद्यापीठाची पायाभरणी केली

पंतप्रधान नरेंद्र मोदीं (PM Narendra Modi) आज उत्तर प्रदेशच्या अलीगढ (Aligarh) दौऱ्यावर होते. आज सकाळी त्यांनी राजा महेंद्रप्रताप सिंह विद्यापीठाच्या पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात आज त्यांनी आपल्या बालपणीची आठव सांगितली. पंतप्रधांनी राजा महेंद्र सिंह विद्यापीठाची पायाभरणी करण्याबरोबरच डिफेन्स यूपी कॉरिडॉर अलीगढ नोडच्या कामाच्या प्रगतीचा आढावा सुद्धा घेतला. पंतप्रधानांचा स्वागत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री डॉ दिनेश शर्मा आणि अलीगढचे खासदार यांनी केला.

सविस्तर माहितीसाठी :- Maharashtra Times | Jagran | TOI

रिपोर्ट पोस्ट

Swapnil Surwade
web content writer @headlinehindi.com @headlinenewtwork

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी