Sunday, January 17, 2021
Home इतर “…हा तर शेतकऱ्यांचा अपमान,” शेतकरी आंदोलनातील ‘त्या’ घटनेवरुन मोदींचा संताप

“…हा तर शेतकऱ्यांचा अपमान,” शेतकरी आंदोलनातील ‘त्या’ घटनेवरुन मोदींचा संताप

कृषी विधेयकांचा विरोध करणं म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राजधानी दिल्लीत इंडिया गेटवर पंजाब यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून विधेयकांचा विरोध करताना आंदोलनादरम्यान एक ट्रॅक्टर जाळण्यात आला. नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा उल्लेख करताना शेतकऱ्यांकडून ज्याची पूजा केली जाते अशा गोष्टींची जाळपोळ करुन शेतकऱ्यांचा अपमान केला जात आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. उत्तराखंडमधील विकास प्रकल्पांचं उद्घाटन करताना ते बोलत होते.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | maharashtratimes | lokmat | marathi.abplive

Web Title : Pm Narendra Modi On Tractor Burning At India Gate Over Farm Laws Says Insulting Farmers

या लेखकाची अन्य पोस्ट