Sunday, November 29, 2020
घर राष्ट्रीय राफेलच्या भारतीय भूमीवर लँडिंग झाल्यावर पंतप्रधान मोदी हे म्हणाले...

राफेलच्या भारतीय भूमीवर लँडिंग झाल्यावर पंतप्रधान मोदी हे म्हणाले…

फ्रान्समधून निघालेले ५ राफेल (Rafale) लढाऊ विमान आज अंबाला एअर बेसवर पोहोचले आहेत. हे विमान भारतात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विटरवर संस्कृतमध्ये ट्वीट करून आनंद व्यक्त केले. पीएम मोदीनीं लिहिलं: “राष्ट्ररक्षाम पुण्यम, राष्ट्ररक्षामं व्रताम, राष्ट्र रक्षा ससम् यज्ञ, धृशो नवे चा नवे च”. त्याचवेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीसुद्धा ट्विट केले की सर्व राफेल विमानांचे लँडिंग सुरक्षितपणे करण्यात आले आहे. अंबाला हवाई तळाच्या आजूबाजूस असलेल्या चार गावात राफेल उतरण्यापूर्वी कलम १44 लागू करण्यात आलेला.

अधिक माहितीसाठी – Headline Hindi | NDTV | Zee News

- Advertisment -

ताजी बातमी

मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आदित्य नारायण करणार मंदिरात लग्न

विवाह सोहळा एका मंदिरात असणार आहे | #AdityaNarayan #Gettingmarried #1December

भारतीय संघाला अजुनही धोनीची उणीव भासते आहे – मायकल होल्डिंग

अतिशय निराशाजनक कामगिरी केली | #AUSvsIND #FirstODI #MichaelHoldingreckons #MSDhoni

करोनाच्या धास्तीने किम यांच्याकडून दोघांना मृत्युदंड

ऑगस्टमध्ये मृत्यूदंड देण्यात आला | #KimJongUn #Coronavirus #executedtwopeople

.. तर व्हाइट हाऊस सोडू – डोनाल्ड ट्रम्प

बायडेन यांची निवड केली तर ती मोठी चूक असेल | #America #Election #DonaldTrump #JoeBiden #WhiteHouse
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel