Tuesday, September 29, 2020
घर इतर “अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची गती वाढवण्याची जबाबदारी खासगी क्षेत्राचीही” - शक्तिकांत दास

“अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची गती वाढवण्याची जबाबदारी खासगी क्षेत्राचीही” – शक्तिकांत दास

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगात लॉकडाउन (Lockdown) करण्यात आले होते. यामुळे सर्वांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. या काळात बऱ्याच जणांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले. त्यामुळे मंदीची ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचं चक्रही थांबलं होतं. दरम्यान, कोरोना महामारीचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी कोणतीही पावलं उचलण्याची रिझर्व्ह बँक तयार अशल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी दिली. तसंच अर्थव्यवस्थेतील उभारी देण्याची गती वाढवण्यासाठी खासगी क्षेत्रांनीही योगदान द्यावं असं ते म्हणाले.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | zeenews | livemint

Web Title : Private Sector Should Also Contribute To Accelerate The Recovery Of The Economy Rbi Governor Shaktikant Das

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारले – राहुल गांधी

योगी सरकारवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली | #uttarpradesh #HathrasGangrape #RahulGandhi #tweet

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मानवतावादी कृती पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

व्हर्ज्युअल कार्यक्रमात हा पुरस्कार सोनूला प्रदान करण्यात आला | #SonuSood #Honoured #SpecialHumanitarianActionAward

राज कपूर व दिलीपकुमार यांचे 100 वर्षे जुने घर विकत घेणार पाकिस्तान सरकार

या दोन दिग्गज कलावंतांचे बालपण येथे गेले | #dilipkumar #rajkapoor #pakistangovernment

केंद्र सरकारने नेमलेल्या तपास यंत्रणेने आत्तापर्यंतच्या तपासात काय दिवे लावले ? शरद पवार

आत्तापर्यंतच्या तपासात तर काही दिसून आले नाही | #SharadPawar #Sushantsinghrajput #CBI