Monday, January 18, 2021
Home इतर आता 'या' राज्यांमध्ये मिळणार घरबसल्या दारू ...

आता ‘या’ राज्यांमध्ये मिळणार घरबसल्या दारू …

दोन दिवसांपूर्वी सरकारच्या नवीन नियमावलीनुसार मुंबईमध्ये काहीप्रमाणात दुकानं सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. या दुकानांमध्ये दारूच्या दुकानांचाही समावेश होता. मात्र लोकांकडून दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवले जात नव्हते. तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करताना दिसले. यावर उपाय म्हणून पंजाब आणि बंगाल या दोन राज्यांनी एक उपाय शोधला आहे. रस्त्यांवरील गर्दी कमी व्हावी म्हणून त्यांनी दारूची ‘होम डिलिव्हरी’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिथले तळीराम सुखावले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | india | timesofindia | hindustantimes | livemint

या लेखकाची अन्य पोस्ट