Monday, January 18, 2021
Home इतर पंजाब पोलिसांची मोठी कामगिरी; पठाणकोट भागातून दोन अतिरेकींना अटक

पंजाब पोलिसांची मोठी कामगिरी; पठाणकोट भागातून दोन अतिरेकींना अटक

पंजाब पोलिसांनी गुरुवारी पठाणकोट भागात एक फार मोठी कारवाई केली आहे. पंजाब पोलिसांनी ‘लष्कर’च्या दोन अतिरेक्यांना अटक केली आहे. आमिर हुसेन वानी आणि वासिम हसन वानी अशी या अतिरेक्यांची नावं आहेत. तसेच पोलिसांनी यावेळी मोठा शस्त्रसाठा आणि कोट्यवधी रुपये आणि २१ किलो हेरॉईन जप्त केले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | newsdig | timesnownews

Web Title : Punjab Police busts arms smuggling racket by Lashkar operatives in Pathankot, foils major terror attack in J&K

या लेखकाची अन्य पोस्ट