Wednesday, June 16, 2021

भारतातील लसीकरण मोहिमेसाठी राहुल गांधी यांनी दिला सल्ला !

देशात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना लसीचा मोठा वाटा आहे. मात्र देशात कोरोना लसीचा तुटवडा भासत (Coronavaccine) आहे. यावरून सध्या राजकारण तापलेलं आहे. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार; काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लसीकरण मोहिमेसाठी एक सल्ला दिला आहे. त्यानुसार “लसीकरण केंद्रावर केवळ ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणाऱ्यांना नाही तर इतर लोकांचेही लसीकरण करण्यात यावे” असे त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी एक प्रश्न देखील विचारला आहे. “जर लसीकरण सर्वांसाठी मोफत आहे तर खासगी रुग्णालयातून लसींसाठी पैसे का भरावे लागत आहेत ?”

सविस्तर माहितीसाठी :- headlinehindi | jagran | abplive

Web Title: Rahul Gandhi said right to life also for those without internet provide walk in vaccines for all without online registration

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी