Sunday, January 17, 2021
Home इतर ५ ऑगस्टपासून राम मंदिराचे बांधकाम सुरू होण्याची शक्यता

५ ऑगस्टपासून राम मंदिराचे बांधकाम सुरू होण्याची शक्यता

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची आज दुपारी तीन वाजेपासून अयोध्येत बैठक होणार आहे. या बैठकीत राम मंदिराच्या पायाभरणीची तारीख जाहीर केली जाऊ शकते. 5 ऑगस्टपासून मंदिराचे बांधकाम सुरू होऊ शकते, असे सांगितले जात आहे. दरम्यान पंतप्रधान कार्यालयाकडून याची पुष्टी झालेली नाही.

सविस्तर माहितीसाठी :- zeenews | amarujala | news18

Web Title : Ram Temple Trust Likely to Decide Date for Bhumi Pujan in Key Meet Today

या लेखकाची अन्य पोस्ट