जैश आणि ISI यांच्यात भारतावर हल्ल्याबाबत बैठक, गुप्तचर यंत्रणाने दिला हाई अलर्ट

0
209
आयएसआय आणि जैश-ए-मोहम्मद
सौर्स: Deccan Herald

दरवेळी भारताकडून चांगलाच धडा मिळूनही, पाकिस्तान आपल्या दहशदवादाचे कारस्थान रोखत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammed) आणि पाकिस्तानी गुप्त संस्था आयएसआय (ISI) यांच्यात काही दिवसांपूर्वी रावळपिंडी (Rawalpindi) येथे एक गुप्त बैठक आयोजित केली गेली होती. ज्यामध्ये भारतावर दहशतवादी हल्ले करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या भेटीची माहिती मिळाल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणा हाई अलर्टचा इशारा दिला आहे.

अधिक माहितीसाठी – Maharashtra Times | Swarajya | Navbharat Times

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा