घर इतर झारखंड : मास्क न घातल्यास १ लाख रुपये दंड, २ वर्ष जेल!

झारखंड : मास्क न घातल्यास १ लाख रुपये दंड, २ वर्ष जेल!

देशात कोरोनाचे संकट (coronavirus) अजूनही वाढतेच आहे. या संकटापासून दूर राहण्यासाठी सरकारने काही नियम आखून दिले आहेत. त्या नियमानुसार दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर असणे, सतत हात धुणे आणि तोंडावर मास्क लावणे बंधनकारक (Mask) आहे. मात्र असं असूनही काही माणसं मास्क लावण्यात हलगर्जीपणा करतांना आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता झारखंड (Jharkhand) सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार आता आता मास्क घातला नाही तर १ लाख रुपये दंड आणि २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होणार असल्याची शक्यता आहे.

सविस्तर माहितीसाठी :- marathi.abplive | news18 | indiatvnews

Web Title : Rs 1 Lakh Fine for Not Wearing Mask, 2-Year Jail for Violating Lockdown in Jharkhand

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel