Tuesday, September 29, 2020
घर आंतरराष्ट्रीय रशियन लशीचे भारतात उपलब्ध होणार १० कोटी डोस!

रशियन लशीचे भारतात उपलब्ध होणार १० कोटी डोस!

भारताने कोरोना रुग्णांच्या बाबतीत ब्राझीलला मागे टाकले (India Coronavirus) आहे. आता अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक रुग्ण आहेत. अशीच स्थिती राहिली तर भारत लवकरच जगातील सर्वाधिक संक्रमित देश बनेल. अशावेळी सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नही वेगाने वाढवले आहे. अशातच आता मिळालेल्या माहितीनुसार जगात सर्वात आधी मंजुरी मिळालेली रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ लस लवकरच भारतात (Sputnik-V Vaccine) उपलब्ध होणार आहे. रशियाने या लशीबद्दलची महत्त्वाची माहिती सुद्धा भारताला दिली होती. रशियन डायरेक्ट इन्व्हेसमेंट फंडने (RDIF) ही माहिती दिली. डॉ. रेड्डी लॅबला रशिया स्पुटनिक व्ही लशीचे ट्रायल म्हणजे चाचणी आणि वितरणासाठी १० कोटी डोस देणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | newsroompost | ndtv

Web Title : Russia Says To Sell Sputnik-V Vaccine To Dr Reddy’s Lab

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ११ हजार ९२१ नवीन रुग्णांची नोंद

एकूण मृत्यू संख्या ३५ हजार ७५१ इतकी झाली | #Maharashtra #Coronavirus #11921newcases

उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारले – राहुल गांधी

योगी सरकारवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली | #uttarpradesh #HathrasGangrape #RahulGandhi #tweet

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मानवतावादी कृती पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

व्हर्ज्युअल कार्यक्रमात हा पुरस्कार सोनूला प्रदान करण्यात आला | #SonuSood #Honoured #SpecialHumanitarianActionAward

राज कपूर व दिलीपकुमार यांचे 100 वर्षे जुने घर विकत घेणार पाकिस्तान सरकार

या दोन दिग्गज कलावंतांचे बालपण येथे गेले | #dilipkumar #rajkapoor #pakistangovernment