Monday, January 18, 2021
Home इतर आम्ही कोणत्याही परिस्थितीला समोरे जाण्यास तयार : एयर चीफ मार्शल भदोरिया

आम्ही कोणत्याही परिस्थितीला समोरे जाण्यास तयार : एयर चीफ मार्शल भदोरिया

कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. मी देशाला खात्री देतो की आम्ही उत्तर देण्यास सक्षम आहोत. आम्ही गलवान मधील आपल्या सैनिकांचे बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही. असे विधान एअर चीफ मार्शल भदोरिया यांनी केले आहे. आज म्हणजेच शनिवारी दुन्दिगल येथील भारतीय हवाई दल अकादमीमध्ये पासिंग आउट परेड आयोजित करण्यात आली होती. यावेळी हवाईदल प्रमुख भदोरिया यांनी आपले मत मांडले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | hindustantimes | zeenews

Web Title : Sacrifice of Galwan Valley braves will never go in vain: IAF chief RKS Bhadauria

या लेखकाची अन्य पोस्ट