Monday, September 28, 2020
घर इतर पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूटला ऑक्सफोर्ड आणि एस्ट्राजेनेकाची व्हॅक्सीन ट्रायल पुन्हा सुरू करण्यास मिळाली...

पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूटला ऑक्सफोर्ड आणि एस्ट्राजेनेकाची व्हॅक्सीन ट्रायल पुन्हा सुरू करण्यास मिळाली मंजूरी

कोरोना व्हायरसची लस तयार करण्याचे काम अनेक देशांमध्ये सुरू आहे. भारतातही लस तयार करण्याचे काम सीरम इंस्टिट्यूट (Serum Institute) करत आहे. परंतू, आता पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट डीसीजीआयने(ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) नोटीस बजावली होती. यानंतर व्हॅक्सीनची ट्रायल थांबवण्यात आली होती. आता ही ट्रायल पुन्हा सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाची कोरोना व्हॅक्सीन ट्रायलची परवानगी मिळाली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | marathi.abplive | economictimes | DNA

Web Title : Serum Institute of India to resume Oxford-AstraZeneca COVID-19 vaccine trials

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce