घर राष्ट्रीय कोरोना वायरस : एकाच कुटुंबातील ६ व्यक्तींना लागण

कोरोना वायरस : एकाच कुटुंबातील ६ व्यक्तींना लागण

कोरोना वायरसने चीननंतर आता जगभर आपले पंख पसरविले आहे. आता तर भारतातही कोरोना येऊन पोहोचला आहे. नोएडानंतर आग्रामध्ये कोरोनाचे 6 संशयित आढळले आहेत. आग्रामध्ये एकाच कुटुंबातील सहा लोकांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी या कुटुंबातील 13 सदस्यांची चाचणी करण्यात आली. तपासणीनंतर 6 जणांना आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले आहे. आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह म्हणाले की, सर्व 6 संशयितांना दिल्लीतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- headlinehindi | navodayatimes | inextlive

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अखेर अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चं नाव ऐनवेळी बदललं

हिंदू सेनेने चित्रपटाला आपला कडाडून विरोध दर्शवला | #AkshayKumar #LaxmmiBomb #Renamed

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बोलून काही उपयोग नाही, राज्य तर शरद पवार चालवतात’; चंद्रकांत पाटलांचा निशाणा

ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी सरकार चालवण्याचा करार केला | #ChandrakantPatil #SharadPawar #UddhavThackeray

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

त्यांनी स्वतः ही माहिती दिली | #NCP #LaborMinister #DilipWalsePatil #CoronaPositive
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel