Saturday, January 23, 2021
Home राष्ट्रीय कोळसा उत्पादन क्षेत्राच्या सुधारणेसाठी ५० हजार कोटी : निर्मला सीतारामन

कोळसा उत्पादन क्षेत्राच्या सुधारणेसाठी ५० हजार कोटी : निर्मला सीतारामन

आता कोळसा क्षेत्रावरील सरकारची मक्तेदारी नाहीशी होणार असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. त्यानुसार सरकारकडून आता कोळसा उत्पादन क्षेत्राच्या सुधारणेसाठी ५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आत गॅसनिर्मितीला ही प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याचसोबत कोळसा उत्पादनासाठी खासगी कंपन्यांना संधी दिली जाईल असंही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा आज पत्रकार परिषद आयोजित केली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | divyamarathi | pudhari

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी