Monday, September 20, 2021

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन WHO च्या अध्यक्षपदी

संपूर्ण जगात सध्या कोरोनाचे संकट वाढले आहे. अशा या परिस्थितीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन लढायला हवं याच विचाराने भारताने अनेक देशांना मदत केली आहे. त्यामुळे सर्व स्थरातून भारतावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. अशातच आता भारतासाठी एक मोठी मानाची बाब समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे जागतिक आरोग्य संघटनेतील मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २२ मे पासून ते या पदाचा भार उचलणार आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | pudhari | bhaskar | business-standard | republicworld |

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी