Wednesday, June 16, 2021

कोरोना वायरस : अखेर भारताला मदत पुरवण्यास अमेरिका तयार!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. अशातच कोरोना लस तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची भारताने अमेरिकेकडे मागणी (US Raw Material For Vaccine) केली होती. मात्र अमेरिकेकडून ही मागणी फेटाळण्यात आली होती. त्यानंतर आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखेर अमेरिकेनं भारताला लसी निर्मितीसाठी कच्चा माल देण्याचं मान्य केलं आहे. बायडेन प्रशासनाकडून भारताला ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ही माहिती दिली. त्यामुळे पुन्हा एकदा लस निर्मितीला जोर येणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | indiatvnews | news18

Web Title: Us Agrees To Provide Raw Material For Indian Vaccine Maker Covishield

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी