Friday, August 6, 2021

करोना व्हायरसच्या उत्पत्तीचा शोध लागणार, WHO ची विशेष टीम वुहानमध्ये दाखल

संपूर्ण जगामध्ये हाहाकार उडवून देणाऱ्या करोना व्हायरसची उत्पत्ती कशी झाली? हा व्हायरस कुठून आला? त्याचे मूळ काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO China) तज्ज्ञांचे पथक अखेर वुहानमध्ये दाखल झाले आहे. जगामध्ये लाखो नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या, अनेक देशांचे अर्थचक्र ठप्प करणाऱ्या या व्हायरसने मानवी शरीरात कसा प्रवेश केला? ते शोधून काढण्यासाठी तज्ज्ञांची टीम वुहानमध्ये पोहोचली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- timesofindia | news18 | theguardian

Web Title: Who Team Arrives In Wuhan As China Reports First Virus Death 

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी