Saturday, January 23, 2021
Home राष्ट्रीय महिलांची सुरक्षा हा फक्त भाषणाचा मुद्दा नको : चित्रा वाघ

महिलांची सुरक्षा हा फक्त भाषणाचा मुद्दा नको : चित्रा वाघ

काळ घडलेल्या वर्ध्यातील घटनेवर सर्व स्थरातून संताप व्यक्त केला जातोय .अशातच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ ह्यांनी सोशल मीडियावरून महिला सुरक्षेवर फक्त मोठमोठी भाषण देण्यापेक्षा महिलांची सुरक्षा प्रत्येक्षात आणा , असा सल्ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला . त्याचबरोबर पीडितेला व तिच्या घरच्याना न्याय मिळवून द्या अशी मागणीही केली .

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | dainikprabhat

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी