Friday, February 26, 2021
Home राष्ट्रीय लालू प्रसाद यादव यांच्या फुफ्फुसात पाणी, प्रकृती चिंताजनक

लालू प्रसाद यादव यांच्या फुफ्फुसात पाणी, प्रकृती चिंताजनक

रांचीतील ‘रिम्स’मध्ये उपचार घेत असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रकृती ढासळली आहे. लालू यांच्या फुफ्फुसात पाणी झालं असून, चेहऱ्यावर सूज आली आहे. त्यांची एक किडनीही खराब झाली असून, प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी वडिलांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिली. लालू प्रसाद यादव यांना दिल्लीतील एम्समध्ये हलवण्याची शक्यता असून, तेजस्वी यादव उद्या भेट घेणार आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | ndtv

Web Title: Worries Over Lalu Prasads Health Grow Tejashwi Yadav To Meet Cm Today

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी