पुणे : २४ तासांत १८८२ नवीन कोरोना बाधितांची नोंद

0
305
कोरोना

मागच्या काही आठवड्यांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारताने तिसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. अशातच पुण्यात काल रात्रभरात १८८२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३१ हजार ८८४ वर पोहोचली असून आतापर्यंत ९०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta

Web Title : 1882 Corona Cases In Pune

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा