Friday, December 4, 2020
घर इतर भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी (Bhiwandi) तालुक्याच्या श्रीराम कंपाउंडमध्ये मोंजिनिस केक फॅक्ट्रीची (A Cake Factory) दोन मजली इमारत शुक्रवारी सकाळी ४:४५ च्या सुमारास जमीनदोस्त झाली. या फॅक्ट्रीमध्ये मुंबई आणि उपनगरीय परिसरासाठी केक आणि बेकरी प्रोडक्ट्स बनवले जात होते. या इमारतीची अवस्था खूप वाईट होती असे वृत्त आहे. सर्वात पहिले वरचा मजला पडला आणि त्याच्या वजनाने थोड्याच वेळात खालचा मजलाही कोसळला. ज्यावेळी ही दुर्घटना झाली तेव्हा फॅक्ट्रीमध्ये केवळ तीन लोक होते. तिघांनाही सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. मात्र यामध्ये कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- bhaskar | freepressjournal

Web Title: A Cake Factory In Bhiwandi Was Set Up, 3 Laborers Were Resuscitated; Loss Of Crores

संबंधित बातम्या

पमचर वेवसाईककडून वाहनचालकांची लूट

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा पंक्‍चर व्यावसायिकांकडून वाहनचालकांना लुटण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. वाहने मुद्दाम पंक्‍चर करणे, पंक्‍चर काढण्यास गेल्यावर ट्यूबच बदलणे आणि...

परीक्षा अर्ज भरण्यासाठी 6 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

जळगांव : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी., बी.व्होक, बी.ए., बी.एस.डब्ल्यू, आणि विद्यापीठ प्रशाळांतील बी.एस.सी., एम.ए., एम.एस.सी,...

टिटवल्यात 22 वर्षीय विवाहतेवर घरात गुसून बलात्कार

कल्याण : टिटवाळामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Titwala Gang Rape Case). पिण्यासाठी पाणी मागून विवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणातील...

तिने बाळाला पाण्यात ठवून केले पलायन ,तेव्हा साकार ने हाथ साकारले

औरंगाबाद : साकार शिशुगृहाच्या पाळण्यात चार दिवसांच्या चिमुकलीला ठेवून पालकांनी पलायन केले. पलायनापूर्वी पालकांनी शिशिगृहाची घंटी वाजवली होती. ही गंभीर घटना आज (ता. एक)...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel