Tuesday, January 26, 2021
Home इतर खा.विनायक राऊत यांच्या मुलाची पोलिसांना शिवीगाळ आणि धमकी, निलेश राणेंचा आरोप, व्हिडीओ...

खा.विनायक राऊत यांच्या मुलाची पोलिसांना शिवीगाळ आणि धमकी, निलेश राणेंचा आरोप, व्हिडीओ शेअर

शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या मुलाने कणकवलीच्या मुख्य चौकात ड्युटीवर असलेल्या पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करत माजी खासदार निलेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. भरपावसात पोलीस ड्यूटी करत आहेत आणि खासदाराचा मुलगा दारु पिऊन शुद्धी नसल्यासारखा त्याला शिव्या देतोय असं राणेंनी म्हटलं आहे. दारु पिऊन गाडी चालवली तर पोलीस पकडणारच, असंही निलेश राणे म्हणाले.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | loksatta |

Web Title : Bjp Leader Nilesh Rane Shares Video On Tweeter Says Mp Vinayak Rauts Son Misbehaving With Police Konkan 

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी