घर इतर कल्याण : गणपतीसाठी एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील ३० जणांना करोना

कल्याण : गणपतीसाठी एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील ३० जणांना करोना

राज्यातील करोना विषाणूच्या (Thane corona) पार्श्वभूमीमुळे राज्यभरात एकदम साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्यात आला. सर्वांनी बाप्पाचा उस्तव साजरा करताना सर्व नियम पाळले आहेत. पण कल्याण येथे : गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील ३० जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta

Web Title : Coronavirus Thane Kdmc Ganeshotsav 30 Corona Positive

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

त्यांनी स्वतः ही माहिती दिली | #NCP #LaborMinister #DilipWalsePatil #CoronaPositive

९ वर्षांपूर्वीच रोहित शर्मानं सुर्यकुमारबद्दल केली होती भविष्यवाणी; २०११ चं ‘ते’ ट्विट चर्चेत

रोहित शर्माचं २०११ मधलं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय | #RohitSharma #SuryaKumarYadav #Tweet #Viral

आयपीएल २०२० : आज कोलकाता आणि चेन्नई आमने-सामने

कोलकातासाठी आजचा सामना जिंकणं फार गरजेचं | #IPL2020 #KKRvsCSK #TodaysMatch

पुणे: माजी नगरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद | #NitaRajput #Husband #Suicide #Pune
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel