Tuesday, December 1, 2020
घर इतर बिहार : क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवला नाचगाण्यांचा कार्यक्रम

बिहार : क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवला नाचगाण्यांचा कार्यक्रम

संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे घाबरला आहे. असं असताना बिहार मधील समस्तीपूरा जिल्हातील कररख गावातील क्वारंटाइन केंद्रावर चक्क मजुरांच्या मनोरंजनासाठी महिला डान्सर्सला बोलवण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून परराज्यात अडकून पडलेले मजूर आता आपापल्या राज्यात जात आहेत. बिहार येथे अशा मजुरांसाठी एक विशेष क्वारंटाइन सेंटर तयार करण्यात आले आहे. परराज्यातून आलेल्या मजुरांनी आपल्या कुटुंबियांना भेटण्यापूर्वी या क्वारंटाइन सेंटरमध्ये जाणे गरजेचे आहे. असं असतांना देखील तिथे नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | news18 | india | timesofindia

- Advertisment -

ताजी बातमी

कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना सेवकांनाच प्रथम लस देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर काम करणाऱ्या सेवकांनाच लस दिली जाणार | #Coronavaccine #RajeshTope #Doctor #Police

पदवीधर निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी उमेदवारांचा अडाणीपणाचा कारभार

सोलापुर : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे आज मतदान होत असून सोलापूर शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला येथे ज्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाचे मतदान चालू...

परभणी जिल्ह्यात आढळले 30 रुग्ण, 3 रुग्णांचा मृत्यू

परभणी शहरासह जिल्ह्यात 30 नोव्हेंबर रोजी दिवसभरातन 30 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 10 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात दिली असून 3 पूर्ण बाधीत रुग्णाचा मृत्यू...

रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने गुरुनानक जी यांच्या जयंती साजरी

परभणी शहरातील साखला प्लॉट येथील रिपब्लिकन कामगार सेनेचा संपर्क कार्यालय सोमवारी 30 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जी यांची साजरी करण्यात आली. गुरुनानक जी यांच्या प्रतिमेस...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel