घर इतर पुणे -सोलापूर महामार्गावर तीन भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू

पुणे -सोलापूर महामार्गावर तीन भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू

यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर (pune solapur highway) रात्री झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातात (Accident) एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. तर तीन ते चार लोक गंभीर जखमी झाले आहेत रात्रीच्या सुमारास हे अपघात झाले आहेत. चालकांची बेफिकीरी पाऊस  आणि खड्डे हे अपघातास जबाबदार ठरले आहेत. वाखारी (ता. दौंड) येथील समाधान हॉटेल समोर महामार्गावर पायी चालणाऱ्या एका युवकास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कासुर्डी (ता. दौंड) येथील शेरू ढाबा येथे एक कंटेनर चालक  थांबला असता  त्याने आपल्या ताब्यातील वाहन बेफिरीने रस्त्यातच उभे केल्याने त्यास एका कारची मागून  धडक बसली. यात कारमधील पाच जणांचा  मृत्यू झाला आहे. तर तिसरा अपघात सहजपूर (ता. दौंड) गावच्या हद्दीत झाला.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | lokmat | loksatta

Web Title : Eight killed in three accidents on pune solapur highway

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel