चर्चगेट येथील मेकर भवन इमारतीला आज आग लागली आहे. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटना स्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे पाच बंब घटना स्थळी दाखल झाले आहेत. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सविस्तर माहितीसाठी :- mumbaimirror | hindustantimes | aninews
Web Title : Fire breaks out at Churchgate’s Maker Bhavan