पुण्यापाठोपाठ साताऱ्यांमध्ये करोनानं पहिला बळी घेतला आहे. कॅलिफोर्नियातून आलेल्या ६३ व्यक्तीचा आज पहाटे मृत्यू झाला. १४ दिवसांपूर्वी या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आतापर्यंत मुंबई पुण्यात मृतांची संख्या जास्त आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही करोनामुळे मृत्यू होऊ लागले आहे. रविवारी जळगाव आणि औरंगाबादमध्ये दोघांचा मृत्यू झाला.
सविस्तर माहितीसाठी :- esakal