बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत (SSR) मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा तपास मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपवला. या तपासादरम्यान आता दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. दरम्यान, या प्रकरणात भाजपानं कधीही आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचं नाव घेतलं नसल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. माध्यमांशी संवाद साधताना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
सविस्तर माहितीसाठी :- policenama | lokmat | maharashtratimes
Web Title : Former Cm Devendra Fadnavis Bjp Never Took Aditya Thackerays Name In Bollywood Actor Sushant Singhs Death Case