राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत (Corona) वाढ होताना दिसत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने राजकारणीकडे आपला मोर्चा वळवलेला दिसत आहे. जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अमित शहा, शिवराज सिंह चौहान इत्यादी नेत्यांसारख्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांना कोरोनाची लागण झाली आहे. निलेश राणे यांनी स्वत: यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्या माणसांना कोरोनाची चाचणी करून घ्यायला सांगितलं आहे.
सविस्तर माहितीसाठी :- mumbailive | loksatta | navbharattimes
Web Title : former mp bjp leader nilesh rane found coronavirus positive