घर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमाने १४ एप्रिलपर्यंत स्थगित

आंतरराष्ट्रीय विमाने १४ एप्रिलपर्यंत स्थगित

कोरोनाप्रकरणी देशभरात सध्या ‘लॉकडाऊन’ आहे. ते घोषित होण्याआधीच केंद्र सरकारने २४ व २५ मार्चच्या मध्यरात्रीपासून सर्व आंतरराष्ट्रीय सेवा स्थगित केल्या. तो निर्णय ३१ मार्चपर्यंत होता. पण आता या सर्व सेवा १४ एप्रिलपर्यंत स्थगित असतील,असे ‘डीजीसीए’चे उपमहासंचालक सुनील कुमार यांनी सांगितले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | economictimes.indiatimes | ndtv

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

पुणे: माजी नगरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद | #NitaRajput #Husband #Suicide #Pune

एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द – अनिल परब

एसटीची हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्यात आली | #STBus #DiwaliSpecial #NoExtraPrice #AnilParab

मोदींचे ‘राजकीय गुरू’ – गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन

मोदी यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध होते | #NarendraModi #KeshubhaiPatel #Died

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १३५४ नवीन रुग्ण

आतापर्यंत ८८% रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronacases #1354newcases
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel