घर इतर सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी…थाटामाटात पार पडला माजी पंतप्रधानांच्या नातवाचा विवाहसोहळा

सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी…थाटामाटात पार पडला माजी पंतप्रधानांच्या नातवाचा विवाहसोहळा

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरामध्ये ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी घरात रहावे आणि सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. एकीकडे करोनाविरुद्धच्या लढाईसाठी लॉकडाउन वाढलेलं असतानाच दुसरीकडे माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडांच्या नातवाचा लग्नसोहळा मोठ्या धुमधडाक्यामध्ये पार पडला आहे. आज सकाळी (१७ एप्रिल २०२०) हा विवाह सोहळा बंगळुरूमध्ये पार पडला. देवेगौडांचा नातू म्हणजेच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल याचा विवाह काँग्रेसचे माजी मंत्री एम. कृष्णप्पा यांची भाची रेवती हिच्याशी झाला.

सविस्तर माहितीसाठी :- jansatta | indiatvnews | ibtimes

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel