Wednesday, December 2, 2020
घर इतर सांताक्रुझमध्ये दोन घरे नाल्यात कोसळली

सांताक्रुझमध्ये दोन घरे नाल्यात कोसळली

मुंबई शहर आणि उपनगरात आजही मुसळधार पाऊस सुरुच (Mumbai Rain) आहे. हवामान विभागाने (IMD) मुंबई परिसरात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे. तर कांदिवलीजवळ डोंगराचा भाग कोसळून पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच आज सांताक्रूझ येथील वाकोला परिसरात मुसळधार पावसामुळे दोन घरे नाल्यात कोसळली. त्यामुळे या घरातील पाचजण नाल्यात पडले. त्यातील एका महिलेसह दोन मुली पाण्यात वाहून गेल्या आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes

Web Title : House Collapse In Open Nallah, Three Women Missing In Vakola

- Advertisment -

ताजी बातमी

प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं | #Prabhas #Salaar #NewFilm

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel