Friday, December 4, 2020
घर इतर IAS टॉपर टीना डाबी अन् पती अतहर आमिर यांचा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी...

IAS टॉपर टीना डाबी अन् पती अतहर आमिर यांचा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज

साल 2016 मध्ये यूपीएससी (UPSC) परीक्षेत टॉप केल्यामुळे चर्चेत आलेले राजस्थान केडरचे दोन आयएएस (IAS) अधिकारी टीना डाबी आणि अतहर आमीर उल शफी खान (Tina Dabi, Athar Aamir Khan) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. टीना यांनी केंद्रीय लोकसेवा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला होता, तर जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या अतहरने त्याच परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळविला होता. या दोन्ही टॉपर्सना राजस्थान केडर मिळाला आणि वर्ष 2018 मध्ये दोघांचे लग्न झाले. केवळ दोन वर्षातच हे दोन तरुण आयएएस अधिकारी देशभरात चर्चेत आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आता टीना डाबी आणि अतहार एकत्र राहू इच्छित नाहीत. म्हणून या दोघांनी परस्पर संमतीने जयपूरच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | hindustantimes | timesnownews

Web Title: IAS toppers Tina Dabi, Athar Aamir Khan file for divorce

संबंधित बातम्या

तारक मेहताचे लेखक अभिषेक मकवाना यांची आत्महत्या

27नोव्हेंबरला हा प्रकार घडला | #TMKOC #Writer #Suicide

AUS vs IND : पहिल्या टी-२० त भारताचा धडाकेबाज विजय

मालिकेत १-० अशी आघाडी | #AUSvsIND #T20 #IndiaWon

प्रभास-दीपिकाच्या चित्रपटात झळकणार बिग बी अमिताभ बच्चन

चित्रपटासाठी त्यांचे तब्बल 21 कोटी रुपये मानधन | #AmitabhBachchan #Prabhas #Deepika #NextFilm

कुडाळात सात काडतूसे आणि सहा बंदुकांसह सोळा जणांवर धडक कारवाई

प्रतिनिध शिकारीच्या उद्देशाने फिरणार्‍या तब्बल सोळा जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे असलेली पाच दुचाकी, एक रिक्षा, सहा बंदुका, सात...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel