Saturday, January 23, 2021
Home इतर मोदी सरकारने गरीबांसाठी केलेल्या उपाय योजना अपुऱ्या-अभिजीत बॅनर्जी

मोदी सरकारने गरीबांसाठी केलेल्या उपाय योजना अपुऱ्या-अभिजीत बॅनर्जी

मोदी सरकारने लॉकडाउनच्या काळात गरीबांसाठी केलेल्या उपाय योजना अपुऱ्या आहेत असं म्हणत नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर तिखट शब्दांमध्ये टीका केली. ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मोदी सरकारने गरीबांच्या मदतीसाठी काही चांगल्या योजना आखाव्यात आणि त्यांना भरीव मदत करावी असाही सल्ला बॅनर्जी यांनी दिला आहे.“लॉकडाउन जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने गरीबांच्या खात्यात थेट अर्थ सहाय्य आणि अन्न सुरक्षा उपलब्ध करुन दिले. मात्र हे उपाय पुरेसे नाहीत” असंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.

सविस्तर माहितीसाठी :- bbc | thehindu | scroll | mymahanagar

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी