Thursday, December 3, 2020
घर इतर मुंबई : ‘दिल्ली दरबार’चे संस्थापक जाफर भाई यांचे करोनामुळे निधन

मुंबई : ‘दिल्ली दरबार’चे संस्थापक जाफर भाई यांचे करोनामुळे निधन

मुंबईतील दिल्ली दरबार या लोकप्रिय हॉटेलचे मालक जाफर गुलाम मन्सुरी (Jaffer Bhai) यांचे करोनामुळे निधन झालं आहे. ते ८४ वर्षांचे होते. जाफर हे खवय्यांमध्ये जाफर भाई नावाने लोकप्रिय होते. मुंबईमध्ये मोगलाई पदार्थ मिळण्याचे प्रसिद्ध ठिकाण म्हणून दिल्ली दरबारला खवय्यांची कायमच पसंती मिळालेली आहे. जाफर भाईंना ‘बिर्याणी किंग ऑफ मुंबई’ या नावाने ओळखलं जायचं.

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | timesofindia | mumbaimirror

Web Title : Jaffer Bhai’s Delhi Darbar owner passes away

- Advertisment -

ताजी बातमी

राष्ट्रवाडीच्या नेत्या रुपलीचकानाकारना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे | राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ आणि समता परिषदेच्या असंख्य कार्यकर्त्यांना देखील ताब्यात...

राणे पितापुत्र अडकले नव्या वादात

सिंधुदुर्ग, 03 डिसेंबर : भाजपचे नेते नारायण राणे (narayan rane) आणि शिवसेना यांच्यातला वाद कधी कुठल्या गोष्टीवरुन पेटेल सांगता येत नाही. सध्या पेटलेल्या वादाचं...

KBC फी भरण्यासाठी आईने विकले सोन्याचे कानातले

बनेगा करोडपतीच्या १२व्या सीझनमध्ये एक नवा रेकॉर्ड होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या सीझनमध्ये तीन करोडपती मिळाले आहेत. तर आता या सीझनमधील चौथा करोडपतीही मिळण्याच्या...

अमेरिका जगाला एकत्रही ठेऊ शकला नाही

अमेरिका आणि रशिया दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करण्यासाठी इच्छुक नव्हते. त्यामुळे इतर देशांना त्यांनी शस्त्रसाठा पुरवून युद्ध करणं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel