घर इतर बेरोजगारी विरुद्ध आयटी कर्मचाऱ्यांचे ‘जस्टिस फॉर एम्प्लॉइज’ आंदोलन

बेरोजगारी विरुद्ध आयटी कर्मचाऱ्यांचे ‘जस्टिस फॉर एम्प्लॉइज’ आंदोलन

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे आर्थिक चक्र पूर्णपणे बिघडले आहे. अशातच देशात बेरोजगारीची संख्याही वाढत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाॅकडाऊनमुळे पुणे-मुंबईतील तब्बल ६८ हजार नाेकऱ्या धोक्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आयटी कर्मचाऱ्यांचे आता ‘जस्टिस फॉर एम्प्लॉइज’ या नावाने आंदोलन सुरु केले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi

Web Title : Justice for Employees agitation by it workers

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द – अनिल परब

एसटीची हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्यात आली | #STBus #DiwaliSpecial #NoExtraPrice #AnilParab

मोदींचे ‘राजकीय गुरू’ – गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन

मोदी यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध होते | #NarendraModi #KeshubhaiPatel #Died

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १३५४ नवीन रुग्ण

आतापर्यंत ८८% रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronacases #1354newcases

भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचे पाय लटपटत होते

भीतीने पाकिस्तानने अभिनंदन यांची सुटका केल्याचा दावा | #India #Pakistan #AbhinandanVarthaman #Released
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel