Monday, January 18, 2021
Home इतर संजय राऊत यांनाही धमकीचा फोन; कोलकातामधून एकास अटक

संजय राऊत यांनाही धमकीचा फोन; कोलकातामधून एकास अटक

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना धमकीचा फोन करणाऱ्या एका व्यक्तीला कोलकाता पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी काल (गुरुवारी) कोलकाता मधून अटक केली. शहरातील टॉलीगंगे भागातून पलाश बोस नावाच्या व्यक्तीस अटक केली आहे. त्याला आज अलिपूर कोर्टात हजर केले जाईल. आरोपीवर राऊत यांना इंटरनेट कॉलिंग केल्याचा आरोप केला जात होता.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | indiatvnews

Web Title : Kolkata youth arrested for threatening Sanjay Raut using Kangana Ranaut’s name

या लेखकाची अन्य पोस्ट