Monday, September 28, 2020
घर इतर आनंदवार्ता! मधु मंगेश कर्णिक यांची कोरोनावर मात

आनंदवार्ता! मधु मंगेश कर्णिक यांची कोरोनावर मात

ज्येष्ठ साहित्यिक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मधू मंगेश कर्णिक (Madhu Mangesh Karnik) यांनी वयाच्या ८९व्या वर्षी कोरोनावर यशस्वी मात (Defeated Corona) केली आहे. त्यांना अंधेरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर यापूर्वी बायपास सर्जरी झाली आहे. येथील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून त्यांना करोनाच्या संकटातून सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर कर्णिक आता घरी परतले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat

Web Title : Madhu Mangesh Karnik Defeated Corona

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce